MPSC ONLINE EXAM: ONLINE TEST NO 27

Stay connected

ONLINE TEST NO 27

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी कोठे स्थापन करण्यात आली आहे ?

मुंबई
चेन्नई
विशाखापट्टणम
यापैकी नाही


2.'भूमिसंपादन विधयका' ला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली ?

17 ऑक्टोबर 2012
11 जुलै 2012
13 डिसेंबर 2012
11 डिसेंबर 2012


3.The first Governor General of Bengal was:.........

Warren Hastings
Lord Wellesley
Lord Clive
Lord Conwallis


4.India's tallest stone statue of the Jain sage Gomateswara is at......

Mysore, Karnakata
Sravanabelagola, Karnataka
New Delhi
Mandu, Madhya Pradesh


5.तिहारी प्रकल्प ला कुठल्या देशाचे साह्य लाभले आहे.

अमेरिका
रशिया
जर्मनी
ब्रिटन


6.'वोलोकॉप्टर' जगातील पहिले हरीत हेलिकॉप्टरची नुकतीच कोणत्या देशाने यशस्वी चाचणी घेतली?

भारत
जर्मनी
अमेरीका
जपान


7.महाराष्ट्राच्या ‘राज्य महिला आयोगाच्या’ अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली?

नीना दवुलरी
सृष्टी राणा
नवनीत कौर
सुशिबेन शहा


8.संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) ने कोणता दिवस जागतिक शहरांचा दिन (World Cities Day) म्हणून घोषीत केला?

31 जानेवारी
31 ऑक्टोबर
30 नोव्हेंबर
31 डिसेंबर


9.भारतीय क्रिकेट संघाची प्रायोजक कंपनी म्हणून 1 जानेवारी 2014 पासून कोणती कंपनी घोषीत झाली आहे?

सहारा इंडीया
पेप्सी
स्टार इंडीया
गूगल इंडीया


10.2012 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणत्या संशोधनासाठी दिले गेले ?

टी प्रोटीन
जी प्रोटीन
ए प्रोटीन
पी प्रोटीन


11.हरियाणा सरकारने लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ____________ हे वेबपोर्टल सुरु करण्यात आले ?

समाधान
संतुष्ट
लोकमानस
पीपल-फर्स्ट


12.सन 2010 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेकडून _________वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते.

जागतिक साक्षरता
आंतरराष्ट्रीय जैवविविधता
पर्यावरण रक्षण
दहशतवाद विरोधी


13.भारताने पोखरण-2 अणुचाचण्या ________मध्ये घेतल्या ?

मे 1998
जानेवारी 1997
मे 1974
जानेवारी 1974


14.पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या २००९ च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ?

नागपूर
मुंबई
चंद्रपूर
ठाणे


15.भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेला मान्यता दिली?

अखिल भारतीय लाल ट्रेड युनियन कॉंग्रेस
अखिल भारतीय ट्रेड युनियन कॉंग्रेस
अखिल भारतीय किसान सभा
भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन कॉंग्रेस


16.शिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा १९१० मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता?

जी.बी. वालंगकर
ज्योतिबा फुले
वरील दोघांपैकी
वरील कोणाचाही नाही


17.वनस्पती तेलाचे क्षपण केले की, त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेस कोणते उत्प्रेरक कार्य करते?

रेनी निकेल
मँगनिज ऑक्साइड
कोबाल्ट
झिंक


18.'मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ' ही घोषणा कोणी दिली?

सहदरन अय्यपन
हृदयनाथ कुंजरू
नारायण गुरु
टी. एम. नायर


19.बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते?

कथा
कादंबरी
नाटक
काव्य


20.कलम -------- नुसार सरकार कोणत्याही सामाजिक कार्याकरिता अनुदान देवू शकते ?
२८६
२९०
२८२
वरीलपैकी नाही


21.100% महागाई भत्ता केव्हा पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतला आहे?

1 डिसेंबर 2013
1 जानेवारी 2014
1 एप्रिल 2014
1 मे 2014


22.देशातील अभिमत विद्यापीठाची पाहणी करण्याकरिता केंद्र सरकारने कोणती समिती नेमली होती?.

टंडन समिती
वर्मा समिती
जालान समिती
जाधव समिती


23.12 वे विद्राहो साहित्य संमेलन नुकतेच कोठे पार पडले?

गोंदिया
परभणी
शेगाव
सासवड


24.देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ............. होय

कार्यकारी मंडळ
राज्य विधिमंडळ
संसद
न्यायमंडळ


25."इंडीया फॉर इंडियन्स " ही घोषणा कोणी केली होती.

लोकमान्य टिळक
महात्मा गांधी
स्वामी दयानंद
स्वामी श्रद्धानंद


26.महाराष्ट्र शासनाचे महसुली वर्ष दरवर्षी केव्हा सुरु होते ?

1 जानेवारी
1 एप्रिल
1 मे
1 ऑगस्ट


27.खालील पैकी संयुक्त राष्ट्र संघामध्ये येत नाही

आंतरराष्ट्रीय गुंतवणूक विवाद करार केंद्र
आंतरराष्ट्रीय वित्त निगम
बहुपक्षीय गुंतवणूक गारंटि अभियान
आंतरराष्ट्रीय करार बँक


28.भारतातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर _____________ हे आहे.

चिल्का
लोणार
वूलर
पुलिकत


29.1941-1961 अशी 20 वर्षांची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यापूर्वी ठरवण्यात आली. तिचे नाव काय?

नागपूर योजना
मुंबई योजना
पुणे योजना
मुंबई-पुणे योजना


30.भारताचे मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त कोण आहेत ?

श्री.अण्णा हजारे
श्री.सत्यानंद मिश्रा
श्री.शैलेश गांधी
न्यायमूर्ती के.जी.बालकृष्णनONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

No comments:

Post a Comment