MPSC ONLINE EXAM: ONLINE TEST NO 26

Stay connected

ONLINE TEST NO 26

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.खालीलपैकी कोणती व्यक्ती पुणे कराराशी संबंधित नाही?

बाबासाहेब आंबेडकर
टी. प्रकाशन
मदन मोहन मालवीय
महात्मा गांधी


2.पिट्स इंडिया कायद्यासंबंधी अयोग्य विधान ओळखा.

सरकारचे कंपनीवरील नियंत्रण वाढले.
राजस्वसंबंधी कारभारासाठी नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले.
सतीबंदिच्या कायद्यावर अंमलबजावणीचा आदेश मिळाला.
भारताचे प्रशासन गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कौन्सिलकडे सोपविण्यात आले.


3.'जिझिया कर' कोणी लावला?

फिरोझशहा तुघलक
महंमद बिन तुघलक
बल्बन
अल्लाउद्दिन खिलजी


4.'स्वदेशी गीतंगल' हि काव्यरचना कोणाची आहे?

रवींद्रनाथ टागोर
सुब्रमण्यम भारती
सत्येंद्रनाथ टागोर
अरविंद घोष


5.ऋग्वेदामध्ये किती ऋचा आढळतात?

१०००
१०२४
१०२८
२०२५


6.पंचशील करारामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही?

परस्परांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर ठेवणे.
परकीय आक्रमणापासून एकमेकांना संरक्षण देणे.
समानता व परस्पर लाभ
शांततापूर्वक सहचर्य


7.वैदिक संस्कृतीचा भारतीय इतिहासावर झालेला प्रमुख परिणाम कोणता?

संस्कृतचा विकास
तत्वज्ञानाचा विकास
वैश्विकतेची भावना
जाती व्यवस्थेची बांधणी


8.दीनबंधू मित्र लिखित नीलदर्पण कादंबरीचा प्रमुख विषय कोणता?

नीळ मळ्यांची उपयुक्तता
नीळ उत्पादन शेतकरी
ग्रामीण लोकजीवन
भारतातील वृत्तपत्रे


9.दिल्ली सल्तनतचा पहिला सार्वभौम सत्ताधीश कोण?

आरमशाह
अलाउद्दीन खिलजी
इल्तमश
महंमद तुघलक


10.बुद्धांच्या उपदेशाचे पहिले प्रवचन कोठे झाले?

लुम्बिनी
सारनाथ
सांची
गया


11.महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक लोकसंख्येचा उतरता क्रम सांगा.

मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन,शीख
मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शीख
मुस्लिम, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख
मुस्लिम, जैन, ख्रिश्चन,बौद्ध, शीख


12.आपत्ती निवारण खाते सुरु करणारे पहिले राज्य कोणते? /b>

महाराष्ट्र
उत्तराखंड
गुजरात
आंध्र प्रदेश


13.३ जानेवारी २००३ रोजी सोमवार असेल तर ३ जानेवारी २००९ रोजी कोणता वार येईल?

सोमवार
मंगळवार
बुधवार
गुरुवार


14.भारतीय संघराज्यात अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा कधी मिळाला?

१९८७
१९८२
१९५०
१९६६


15.एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कोणी पुरस्कृत केला?

केंद्र सरकार
राज्य सरकार
जिल्हा परिषद
महानगरपालिका


16.स्त्री व्यापारावर बंदी घालणारा कायदा कोणाच्या काळात झाला?

लॉर्ड हार्डिंग्ज १ ला
विल्यम बेंटिक
लॉर्ड डलहौसी
लॉर्ड कॉर्नवॉलीस


17.कैगा उर्जा प्रकल्प कशा संदर्भात आहे?

जलविद्युत
अणुशक्ती
नैसर्गिक वायू
पवन


18.वाघांचे राज्य ....... हे होय.

आंध्र प्रदेश
मध्य प्रदेश
उत्तरप्रदेश
आसाम


19.मनुष्य हा -----------प्राणी आहे.

मांसाहारी
उभयहारी
शाकाहारी
सर्वहारी


20.काळाराम मंदीर सत्याग्रह ----------------- या शहरात झाला.
जयसिंगपूर
नागपूर
नाशिक
वरीलपैकी नाही


21.मध्यवर्ती मधमाशा व मध संशोधन केंद्र कोठे आहे?

महाबळेश्वर
रत्‍चिपळूण
रत्‍नागिरी
पुणे


22.सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या व पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा कोणता ?

ठाणे
अहमदनगर
लातूर
भंडारा


23.Former Indian Air Force Chief N K Browne has been appointed as India’s next ambassador to____?

Pakistan
Norway
Netherland
Australia


24.हुसेनीवाला या भगतसिंग यांच्या दफनभुमित _ _ _ _ _ साली भव्य स्मारक उभारण्यात आले?

१९५६
१९७२
१९६८
१९७८


25.गुगलच्या गुगल प्लस या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाचे प्रमुख ______________ यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिला.

सुंदर पिचाई
राजन आनंदन
विवेक गुंडोत्रा
हरी वासुदेव


26.तालिबानी दहशतवाद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या कोणत्या लोकप्रिय पाकिस्तानी पत्रकारावर अलीकडेच भीषण हल्ला झाला ?

मलाला युसुफजाई
अली अब्बास
हमीद मीर
हसन हमिदी


27.कॅनडा इंडिया फाउंडेशनचा 'चचलानी ग्लोबल इंडियन पुरस्कार 2014' कोणास देण्यात आला ?

रतन टाटा
सॅम पित्रोदा
नारायण मूर्ती
दीपक चोप्रा


28.२४ + ( ४० / ८ ) + १५ = ?

४४
४५
४६
५०


29.महाराष्ट्र शासनाने 'सुजल व निर्मल महाराष्ट्र अभियान' कोणत्या वर्षी सुरु केले?

२००९
२०१०
२०११
२०१३


30.'भूमिसंपादन विधयका' ला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली ?

17 ऑक्टोबर 2012
13 डिसेंबर 2012
1 जुलै 2012
1 डिसेंबर 2012ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!