MPSC ONLINE EXAM: ONLINE TESTE NO.4

Stay connected

ONLINE TESTE NO.4

Online Test

मित्रानो,

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. भारताचा प्रजाकास्तक दिन कोणता?

१५ ऑगस्ट
२६ जानेवारी
१४ ऑगस्ट
यापैकी नाही


2. देशात कोणत्या राज्यामध्ये प्रथम पंचायत पद्धती लागू करण्यात आली?

मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश
राज्यस्थान
यापैकी नाही


3. ग्राम पंचायतिचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?

ग्रामसभा
जिल्हा परिषद
पंचायत समिती
ग्राम पंचायत सदस्य


4. लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली?

१९४७ च्या कायद्याने
१९३५ च्या कायद्याने
१९४५ च्या कायद्याने
यापैकी नाही


5. सायकस हि वनस्पती कोणत्या गटामध्ये बसते?

टेरीडोफयाटा
जिम्नोस्पर्म
थायोफायाटा
यापैकी नाही


6. खालीलपैकी कोणते एक फळ नाही?

टोमाटो
बटाटा
आंबा
सफरचंद


7. अन्ननलिकेची लांबी किती से.मी. असते?

५० से.मी.
१०० से.मी.
२० से.मी.
२५ से.मी.


8. बीटी बियाणे कोणत्या पिकाशी संबंधित आहे?

ज्वारी
कापूस
सोयाबीन
गहू


9. गव्हावरील तांबेरा रोग कशामुळे होतो?

विषाणू
जिवाणू
कवक
ब्रायोफायाटा


10. जलद गतीने वाढणारेझाड कोणते?

साग
निलगिरी
नारळ
पाईन


11. 85 या संख्येचा शेकडा 20 किती?

17
14
15
16


12. 76 हि संख्या 95 या संख्येच्या शेकडा किती?

शे.70
शे.80
शे.89
शे.90


13. 60 मुलाच्या एका वर्गात 3 मुले गैरहजर होती. तर त्यावर्गातील हजर मुलाची टक्केवारी किती?

97%
90%
94%
95%


14. शेकडा 60 चे गुणोत्तर रुपांतर कोणते?

3 : 5
4 : 5
7 : 5
यापैकी नाही


15. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किती सदस्य आहेत?

७७
९९
२८८
७८


16. घटक राज्याचा नाममात्र प्रमुख कोण असतो?

मुख्यमंत्री
राज्यपाल
उपमुख्यमंत्री
यापैकी नाही


17. महाराष्ट्राचे कृषी पणन मंत्री कोण?

राधाकृष्ण विखेपाटील
अजित पवार
बाळासाहेब थोरात
यापैकी नाही


18. जिल्हा परिषदेमध्ये अति महत्वाची समिती कोणती?

बाधकाम समिती
सार्वजनिक समिती
स्थायी समिती
महिला व बालकल्याण समिती


19. सरपंच आपला राजीनाम कोणाकडे सादर करतो?

जि.प.अध्यक्ष
पंचायत समिती सभापती
जिल्हा अधिकारी
निवासी जिल्हाधिकारी


20. महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाचे खडपीठ किती आहेत?br>
चार
एक
पाच
तीन


21. खालील वर्णापैकी मृद वर्ण कोणता?22. खालील पैकी कंठ वर्ण कोणता?

ड:


त्र


23. पृथ्वीवर जलव्याप्त भाग किती टक्के आहे?

85%
71%.
72%
यापैकी


24. महाराष्ट्रामध्ये महसूल विभाग किती आहेत?

सात
आठ
बारा
सहा


25. भूदान चळवळीचे जनक कोण?

महात्मा गांधी
बाबा आमटे
अण्णा हजारे
विनोबा भावे


26. भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते?

विधानसभा
राज्यसभा
लोकसभा
विधानपरिषद


27. खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये नाही?

गोदावरी
वेनगांगा
पूर्णा
नर्मदा


28. जास्त पाण्याने जमीन कशी बनते?

रेताड
ठिसूळ
कडक
खारट


29. प्राणाच्या हाडामध्ये कशाचे प्रमाण मोठ्याप्रमाणात असते?

फोस्फरस
लोह
कल्शियाम
यापैकी नाही


30. अणुउर्जा निर्मितीसाठी कशाची आवश्यकता असते?

युरीनीयाम
थोरियम
रेडियम
यापैकी नाहीONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

No comments:

Post a Comment