MPSC ONLINE EXAM: ONLINE TEST NO.8

Stay connected

ONLINE TEST NO.8

Online Test Date:04-March, 2014

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

केएम.जोशी
फ.मु.शिंदे
जे कदम
यापैकी नाही


2. 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे?

सोलापूर
बारामती
सासवड
पंढरपूर


3. भारतामध्ये सध्या (आक्टोबर मध्ये) कोणता देश क्रिकेट खेळण्यासाठी आला आहे?

ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
वेस्ट इंडिज
श्रीलंका


4. भारतातील कोणत्या राज्यातून सर्वात जास्त सदस्य लोकसभेवर निवडले जातात?

महाराष्ट्र
उत्तर प्रदेश
पश्चिम बंगाल
बिहार


5. गोध्रा हत्याकांचा चोकाशी करणारा आयोग कोणता?

लिबरहान आयोग
नानावटी आयोग
न्या. कुलदीप सिंह आयोग
यापैकी नाही


6. राष्ट्रीय बालहक्क आयोगाची स्थापना कधी झाली?

२३ फेब्रुवारी, २००८
२३ फेब्रुवारी, २००७
२३ फेब्रुवारी, २०१०
२३ फेब्रुवारी, २००२


7. भारतात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारे राज्य कोणते?

उत्तर प्रदेश
गुजरात
केरळ
महाराष्ट्र


8. अझलन शहा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

खो-खो
हॉकी
क्रिकेट
कब्बडी


9. भारताचे पहिले वैमानिकरहित विमानचे नाव काय?

पृथ्वी
अग्नी
लक्ष्य
यापैकी नाही


10. 1982 रोजी वनराई या संस्थेची स्थापना कोणी केली.?

विलासराव देशमुख
मोहन धारिया
शरद पवार
यापैकी नाही


11. दादासाहे फाळके यांचे पूर्ण नाव काय?

धुदिराम गोविंद फाळके
धुदिराम तुकाराम फाळके
गोविंद धुदिराम फाळके
यापैकी नाही


12. ज्ञानपीठ पुरस्कार भारत सरकारतर्फे साहित्याच्या क्षेत्रात यावर्षीचा (2013) कोणाला देण्यात आला?

श्रीलाल शुक्ला व चंद्रशेखर कम्बरा
डॉ. प्रतिभा रे व रावुरी भारद्वाज
अमर कांत व श्रीलाल शुक्ला
यापैकी नाही


13. भारताचे क्षेत्रफळ किती चौ.कि.मी. आहे?

३२,००,००३चौ.कि.मी.
३०,८७,२६३चौ.कि.मी.
३२,८७,२७०चौ.कि.मी.
३२,८७,२६३चौ.कि.मी.


14. ‘रॉयलसीमा’ हा प्रदेश कोणत्या राज्यात आहे.?

आंध्रा प्रदेश
तामिळनाडू
केरळ
महाराष्ट्र


15. प्रसिद्ध कोणार्कचे सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे?

बिहार
तामिळनाडू
छतीसगड
ओरिसा


16.गाढवाच्या पिल्याला काय म्हणतात?

पिल्लू
शिंगरू
शावक
करडू


17. मेंढीच्या पिल्याला काय म्हणतात?

कोकरू
करडू
वासरू
रेडकू


18. जसे गाईचे वासरू तसे म्हशीचे .....?

कोकरू
छावा
रेडकू
यापैकी नाही


19. एकच काळात हालेली व्यक्ती-

समकालीन
दीर्घकालीन
एककालीन
यापैकी नाही


20. समानार्थी शब्द: डोळा-?
एकाक्ष
कटाक्ष
नजर
नयन


21. समानार्थी शब्द : प्रज्ञा -?

अज्ञ
शक्ती
किमत
हिम्मत


22. विरुद्धार्थी शब्द : स्वागत -

निरोप
गमन
आगत
समारंभ


23. विरुद्धार्थी शब्द : बेसूर -?

बेसूर
सुरेल
सूर
यापैकी नाही


24. औरंगाबाद प्रशाकीय विभागामध्ये एकूण जिल्हे किती?

11
10
9
8


25. पहिला यश चोप्रा पुरस्कार २०१३ कोणाला देण्यात आला?

अमितब बच्चन
आशा भोसले
सोनाली कुलकर्णी
लता मंगेशकर


26. उत्तर प्रदेशची खालीलपैकी राजधानी कोणती?

वाराणशी
लखनौ
हरीव्दार
यापैकी नाही


27. भारतची खालीलपैकी प्रमाण वेळ कोणती?

84 1/2
85 1/2
86 1/2
82 1/2


28. खालीलपैकी भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत ?

दादर नगर हवेली
लक्षदीप
अंदमान निकोबार बेट
दिल्ली


29. केंद्रीय गृह मंत्री कोण आहेत?

सुशीलकुमार शिंदे
शरद पवार
ए.के.अनटनी
यापैकी नाही


30. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते?

लोकसभा
राज्यसभा
विधानसभा
यापैकी नाही
ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

No comments:

Post a Comment