MPSC ONLINE EXAM: ONLINE TEST NO.6

Stay connected

ONLINE TEST NO.6

Online Test

मित्रानो,

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. नैऋती मोसमी वारे कोणत्या महिन्यामध्ये वाहतात?

ऑक्टोबर ते सप्टेंबर
मे ते सप्टेंबर
मे ते जुलै
यापैकी नाही


2. भारतमध्ये सुंदरी वने कुठे आढळतात?

कोकणामध्ये
दाखनाच्या पठारावर
पश्चिम बंगालचा समुद्र किनाऱ्यावर
यापैकी नाही


3. भारतामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो?

जैसलमेर
अबोली
चेरापुंजी
कळसुबाई


4. पृथ्वीवरील कोणत्या नैसर्गिक प्रदेशामध्ये वर्षाभर पाऊस पडतो?

मान्सून प्रदेश
विषववृतीय प्रदेश
साव्हांना प्रदेश
तैगा प्रदेश


5. अंदमान निकोबार बेट या भारतातील केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती?

पोन्देचेरी
पोर्ट ब्लेअर
एर्नाकुलम
यापैकी नाही


6. ओरिसा राज्याची राजधानी भुवनेश्वर तर उच्च न्यायालायचे ठिकाण कोणते?

भुवनेश्वर
कटक
कोणार्क
यापैकी नाही


7. रामेश्वरम हे शहर कोणत्या राज्यामध्ये येते?

केरळ.
कर्नाटक.
आंध्रा प्रदेश
तामिळनाडू


8. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशाची नियुक्ती कोणाकडून केली जाते?

पंतप्रधान
राष्ट्रपती
गृहमंत्री
संसदेकडून


9. राज्याच्या मुख्यमंत्र्याला गोपिनेतीची शपत कोण देते?

राष्ट्रपती
उच्च न्यायालयाचे न्यायधीश
राज्यपाल
पंतप्रधानाकडून


10. भारताचे केंद्रीय विदेश मंत्री कोण?

दिग विजयसिग
सलमान खुर्शीद
ए. के. अनटनी
या पैकी नाही


11. जर 10, 20, Y, 40 प्रमाणात असतील, तर Y ची किंमत काढा?

20
40
60
यापैकी नाही


12. पुण्याजवळ प्रसिध्द किल्ला कोणता आहे?

कर्नाळा
सिहगड
अजिक्य तारा
यापैकी नाही


13. महाराष्ट्रा किती कि.मी. समुद्र किनारा लाभला आहे?

750 किमी
740 किमी
700 किमी
720 किमी


14. महात्मा फुले कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कुठे आहे?

राहुरी
दापोली
अकोला
परभणी


15. पूर्व विदर्भात ........... चे साठे आढळतात?

तेलाच्या
नैसर्गिक वायू
खनिज तेल
दगडी कोळशाच्या


16. प्रादेशिक भाजीपाला संशोधन केंद्र कुठे आहे?

दापोली
भाटे
रेहकुरी
यापैकी नाही


17. जगातील 200 मिटर च्या शर्यतीमध्ये सर्वात वेगवान कोण आहे?

हुसेन बोल्ट
चार्लीस डर
डर चार्लीस
जमेका हुसेन


18. संगणकामध्ये वेगवान प्रवेश वा काम करण्यास कशाचा उपयोग केला जातो?

कीबोर्ड
जोयस्टीक
माउस
यापैकी नाही


19. छतीसगड चे मुख्यमंत्री कोण आहेत?

तरुण गोगाई
रामान सिघ
मुकुल सिघामा
यापैकी नाही


20. युरो या चलनाचा वापर करणार्या देशांची संख्या किती?
16
20
21
15


21. जम्मू काश्मिरची हिवाळी राजधानी कोणती आहे?

श्रीनगर
पुंछ
कुपवाडा
जम्मू


22. विरुध्दर्थी शब्द : जीवन-

मृत्यू
रंक
जिवन काळ
काळ


23. “मी निबंध लिहित आहे.” काळ ओळखा?

भूतकाळ
अपूर्ण वर्तमान काळ.
भविष्य काळ
यापैकी नाही


24. नुकतेच महिलांना स्थानिक स्वराज संस्थेमध्ये .............% आरक्षण देण्यात आले?

33%
40%
23%
50%


25. महाराष्ट्रातील पहिली ई-ग्राम पंचायत कुठे स्थापन करण्यात आले?

पुणे
राळेगणसिद्ध
अहमदनगर
हिंगोली


26. राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक कोण आहेत?

लाल कृष्ण अडवाणी
लालू प्रसाद
अटल बिहारी वचपेय
यापैकी नाही


27. महाराष्ट्रामध्ये पंचायत पद्धती .......... स्तरीय आहे.

दोन
एक
बहुस्तरीय
तीन


28. मूकनायक हे पाक्षिक कोणी काढले?

म.गांधी
लो.टिळक
दादाभाई नौरोजी
डॉ. बि.आर. आंबेडकर


29. जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे?

गोदावरी
कावेरी
कृष्णा
यापैकी नाही


30. जम्मू कश्मीरसाठी विशेष कलम कोणते?

375 कलम
370 कलम
371 कलम
यापैकी नाही
ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

No comments:

Post a Comment