MPSC ONLINE EXAM: ONLINE TEST NO.18

Stay connected

ONLINE TEST NO.18

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.'तवा काय शस्त्र धरिजे लघुलेकराने ' -- प्रयोग प्रकार ओळखा.

समापन कर्मणी
पुराण कर्मणी
नवीन कर्मणी
यापैकी नाही


2. पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो __________ समास होतो.

बहुव्रीही
कर्मधारय
द्विगू
द्वंद्व


3. खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.'माईंनी खूप त्रास काढला, म्हणून तर आता ते सुखात जगताहेत.'

परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय


4. स्वातंत्र्य युद्धाच्या काळात देशभक्तांनी भोगलेला तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्नीपरीक्षाच होती. या विधानातील अग्नीपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो.

वाच्यार्थ
लक्ष्यार्थ
वाक्यार्थ
शब्दार्थ


5. पंतप्रधान रोजगार योजना ही राज्याच्या ग्रामीण व शहरी भागातील _________ राबविली जाते.

सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी
उपेक्षित, वंचित गटातील युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी
महिला व युवकांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी
सुशिक्षित महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी


6. १७ वी संयुक्त राष्ट्रांची हवामान परिवर्तन परिषद कोणत्या देशात भरली होती ?

भारत
दक्षिण आफ्रिका
चीन
बांगलादेश


7.५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले ?

अप्पु कुट्टी
गुरविंदर सिंग
नील दत्त
गिरीष कुलकर्णी


8. कोणत्या दोन राज्यात मुल्लापेरिअर धरणावरून वाद निर्माण झालेला आहे?

पंजाब आणि हरियाना
केरळ आणि तामिळनाडू
महाराष्ट्र आणि गुजरात
गुजरात आणि राजस्थान


9. विजेची उपकरणे व स्वयंपाकातील भांड्यांचे हॅंडल ज्यापासून बनवितात ते बेकालाईट पॉलीमर कशापासून तयार करतात?

व्हिनील क्लोराईड व एथिलीन
व्हिनील क्लोराईड व प्रोपीलीन
फिनॉल व फार्मलडिहाईड
निओप्रिन व स्टेटिन


10.मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो ?

कोरनिआ
रेटीना
इरीस
प्युपील


11.हायड्रोपॉवर प्लांट मध्ये_____________ .

पोटेन्शियल उर्जेचे रुपांतर विद्युत उर्जेत केले जाते.
कायनेटिक एनर्जीचे विद्युत उर्जेत रुपांतर होते.
विद्युत उर्जा पाण्यातून काढली जाते.
पाण्याचे वाफेत रुपांतर करून विद्युत उर्जा तयार केली जाते.


12.१९५०-५१ ते २०१०-११ या कालावधीत प्राथमिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील (GDP) वाटा पुढीलपैकी कोणत्या प्रमाणत घसरला ?

५५.०% ते १६.०%
५५.४% ते १४.३%
५६.०% ते १५.०%
५५.४% ते १७.०%


13. नवीन शेती विकासाच्या व्युहरचनेत पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची आहे ?

उत्पादकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे.
'तुषार सिंचन' व 'ठिबक सिंचन' पद्धतीचा वापर करणे.
ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी करणे.
पशुविमा योजना राबवणे.


14. शिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा १९१० मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता?

जी.बी. वालंगकर
ज्योतिबा फुले
वरील दोघांपैकी
वरील कोणाचाही नाही


15.भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे ?

कलम - ३४०
कलम - ३४३
कलम - ३५०
कलम - ३५२


16. स्वराज्य पक्षाचे ध्येय की होते ?

परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकणे
ब्रिटीश साम्राज्यांतर्गत स्वराज्य
भारतीय उद्योगांना पाठींबा देणे
असहकार चळवळ सुरु करणे


17.खाली दिलेल्या समीकरणांमध्ये + व ÷ हि चिन्हे तसेच २ आणि ४ ह्या संख्यांची अदलाबदल केली तर कोणते समीकरण बरोबर येईल ?

२ + ४ ÷ ६ = ८
४ ÷ २ + ३ =२
२ + ४ ÷ ३ = ३
४ + २ ÷ ६ = १.५


18. संथ पाण्यात एका बोटीचा वेग ताशी १५ कि. मी आहे. ती बोट ६ तास ४५ मिनिटात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ४५ कि. मी जाऊन प्रवाहाच्या दिशेने परत मूळ जागी येते. तर प्रवाहाचा वेग काढा.

९ कि. मी / ताशी
३ कि. मी / ताशी
५ कि. मी / ताशी
६ कि. मी / ताशी


19.सुप्रसिद्ध लेखक व स्तंभलेखक खुशवंतसिंग यांनी आपल्या ९८ व्या वाढदिवशी 'खुशवंतनामा : दि लेसन्स ऑफ माय लाईफ ' या पुस्तकाची पहिली प्रत ------------- यांना भेट दिली ?

पंतप्रधान मनमोहन सिंग
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर
प्रसिद्ध लेखक व स्तंभलेखक तवलीन सिंग
यापैकी नाही


20.पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या २००९ च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ?
ठाणे
मुंबई
चंद्रपूर
नागपूर


21. मेगस्थेनिस हा कोणाचा राजदूत होता?

नेपोलियन
अलेक्झांडर
दारीस
सेल्युकस


22.१९३२ च्या जातीय निवाड्यामध्ये स्त्रियांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती याला अपवाद कोणता प्रदेश होता?

वायव्य सरहद्द प्रांत
आसाम
पंजाब
बंगाल


23.मद्रास महाजन सभेची स्थापना कधी झाली?

१८८४
१८८३
१८८२
१९८४


24. गंगेच्या मैदानामध्ये मानवाच्या वास्तव्याचे सर्वात पहिले अवशेष खालीलपैकी कोठे आढळतात?

बागोर
आदमगड
कल्पी
टेरीस


25.ब्रिटीश भारतातील रयतवारी महसूल प्रशासनासंबंधी खालीलपैकी कोणाचे नाव महत्वाचे आहे?

आर.एम.बर्ड
चार्ल्स नेपिअर
जोनाथन डंकन
थॉमस मनरो


26. Choose the correct synonym for 'clever' from the following:'

honest
handsome
horrible
intelligent


27.Ram attended the wedding,...? Choose the question tag from options:

isn't it?
wasn't he?
wasn't it?
didn't he?


28.The plural of 'thief'is....

thiefs
thiefes
thieves
thiews


29. द. सा. द. शे. १० दराने ७,००० रुपयांचे २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती रुपये होईल ?

१,४७०
१,४५०
१,४०७
१,४२७


30.एका संख्येला ९ ने भागले असता भागाकार २६ येतो आणि बाकी ७ उरते, तर ती संख्या कोणती ?

२२१
२२८
२३१
२४१ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

No comments:

Post a Comment