MPSC ONLINE EXAM: ONLINE TEST NO 22

Stay connected

ONLINE TEST NO 22

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.केंद्रक आणि पेशी अंगकाचे पेशी संघटनेतील अस्तित्वावर वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत कोणी शोधली?

ऑरीस्टॉटल
व्हीटाकर
मेंडेल
यापैकी नाही


2.आदिकेंद्रकी पेशी श्वसन कशामार्फ़त करतात?

पेशीभित्तिका
तंतूकणिका
मेसोझो
रायबोझोम


3.२००९चे नोबेल पारितोषिक विजेते वेंकटरमण रामकृष्णन यांनी पेशीच्या कोणत्या भागावर संशोधन केले आहे?

रायबोझोम
केंद्रक
तंतूकणिका
तारकाकाय


4.क्लोरोमायसेटीन हे जीवाणू कोणत्या रोगजंतूंचा नाश करतात?

क्षय जंतू
विषमज्वर जंतू
घटसर्प जंतू
डांग्या खोकला जंतू


5.कोणते शैवाल (Algae) मनुष्याच्या आतड्यांमध्ये परजीवी म्हणून असते?

प्रोटोडर्मा
ऑसीलेटोरिया
झुक्लोरेला
यीस्ट


6.गाईचे दुध कशाचा महत्वपूर्ण स्त्रोत आहे?

जीवनसत्व अ
जीवनसत्व ब
जीवनसत्व क
जीवनसत्व ब-१२


7.शरीरक्रियेमधील कोणत्या क्रियेचा अपचं क्रियेमध्ये समावेश होणार नाही?

श्वसन
उत्सर्जन
आवाज करणे
पेशींची वाढ


8.कोणत्या दृष्टीदोषामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते?

कॅटॅरेक्स
ग्लुकोमा
प्रेसबायोपिया
कलर ब्लाइंडनेस


9. भारतीय विज्ञान संस्था, मुंबई येथील विद्यार्थ्यांनी वायू मंडळातील इलेक्ट्रोन चक्राचे मापन करण्यासाठी कोणता लघुग्रह सोडला?

जुगनू
स्टुडसॅट
प्रथम
अणुसॅट


10.सुर्यसेनला पकडून देण्यास इंग्रजांची मदत कोणी केली?

गणेश द्रविड
नेत्रसेन
वांची अय्यर
रामचंद्र यादव


11."मृतावास्थेत जन्माला आलेले ब्रिटीश मंत्रिमंडळाचे अर्भक" अशा शब्दात क्रिप्स योजनेचे वर्णन कोणी केले?

पट्टाभि सीतारामाय्या
महात्मा गांधी
जवाहरलाल नेहरू
सुभाषचंद्र बोस


12.समाजवादी कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?/b>

व्योमेशचंद्र बॅनेर्जी
डॉ संपूर्णानंद
सहजानंद
रामानंद तीर्थ


13.'Smart cane project' कशाशी संबंधित आहे?

शैक्षणिक संस्था
IT पार्कस
महिला सक्षमीकरण
अंध व्यक्ती


14. प्रसिद्ध टेनिसपटू कलीम क्लिस्टर्स कोणत्या देशाशी संबंधित आहे?

बेल्जियम.
अमेरिका.
इटली.
सर्बिया.


15. सर्वात जास्त बॅंडविडथ देणारी मिडीया खालीलपैकी कोणती?

फायबर ट्वीस्टेड केबल
ट्वीस्टेड केबल पेअर
कोअक्झियल केबल
ऑप्टीकल फायबर


16.'थंड फराळ करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

थंड अन्न खाणे
उपाशी रहाणे
भरपूर जेवणे
सावकाश जेवणे


17.'वहाने सावकाश चालवा.' - या वाक्यातील सावकाश या शब्दाचा प्रकार ओळखा.

क्रियाविशेषण
विशेषण
उभयान्वयी अव्यय
क्रियापद


18.'चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती.' - या वाक्याचा प्रकार ओळखा.

केवळ वाक्य
मिश्र वाक्य
संयुक्त वाक्य
विधानार्थी वाक्य


19.मानवाची श्राव्य मर्यादा _ _ _ _ _ _ _ दरम्यान असते.

०.००२ KHz ते ०.२०२ KHz
०.०२ KHz ते २० KHz
०.२ KHz ते २.० KHz
२ KHz ते २० KHz


20.कोणत्या नदीच्या वायव्येस पंजाब हिमालय पसरला आहे?
सिंधू
चिनाब
सतलज
वरीलपैकी नाही


21.हेमवती, सिरपा, लोकपावनी, सुवर्णावती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

कृष्णा
गोदावरी
इरावती
कावेरी


22.रक्ताच्या एका थेंबामध्ये किती पेशी असू शकतात?

जवळजवळ १० लाखापेक्षा जास्त
जवळजवळ १,००,००० पेशी
जवळजवळ १०,००० पेशी
२५००० पेक्षा कमी


23.खालीलपैकी कोणते उदाहरण समपृष्ठरज्जु प्राण्याचे नाही?

रोहू
तारामासा
बेडूक
साप


24.लढाई करण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट कोणती?

हत्यारे
सैनिक
शत्रू
रणांगण


25.अ या गावाहून ब या गावी जायला ४ रस्ते आहेत आणि ब या गावाहून क या गावी जायला ५ रस्ते आहेत तर अ या गावाहून क या गावी जायला वेगवेगळे किती रस्ते आहेत?


१०
२०
४०


26.परवा सोमवार होता. काल जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. आज हवामान ढगाळ आहे. हि तिन्ही विधाने सत्य असल्यास पुढीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य असेल?

उद्या पाऊस पडेल
रविवारी पाऊस पडला नाही
सोमवारी हवा स्वच्छ होती
मंगळवारी पाऊस पडला


27. मानवी जठराचा आकार ........या इंग्रजी अक्षराप्रमाणे असतो ?

T
I
L
J


28.१ एप्रिल १९९९मध्ये सहा योजनांचे एकत्रीकरण करून स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरु करण्यात आली. खालीलपैकी कोणती योजना त्या ६ योजनांपैकी नाही.

TRYSEM
IRDP
ICDS
DWCRA


29.महाराष्ट्रामध्ये १९९९-२००० पासून कार्यरत राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये कोणत्या पिकांचा समावेश होतो?

१६ खरीप, १० रब्बी
१२ खरीप, १० रब्बी
४ खरीप, ५ रब्बी
सर्व खरीप


30.१३व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार २०११-१२पासुन कर्जाचा वापर प्रामुख्याने कशाकरिता करण्यात येतो?

लोकमान्य टिळक
विश्नुशात्री चिपळूनकर
दादोबा पांडुरंग
कृष्णशास्त्री चिपळूनकरONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!