MPSC ONLINE EXAM: ONLINE TEST NO 19

Stay connected

ONLINE TEST NO 19

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.विचारलहरी' नावाचे वृत्तपत्र कोणी चालविले ?

विष्णुशास्त्री चिपळूणकर
कृष्णाशास्त्री चिपळूणकर
विष्णुबुवा ब्रहाचारी
विष्णुशास्त्री जोशी


2. 'जेव्हा माणूस जागा होतो' हा आत्मकथनपर ग्रंथ कोणी लिहिला ?

पंडिता रमाबाई
अणुताई वाघ
गोदावरी परुळेकर
सावित्रीबाई फुले


3.कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची पुन:स्थापना केव्हा झाली ?

१९१३
१९११
१९१२
१९१४


4.डॉ आंबेडकरांनी 'मूकनायक' हे मशिक कोणाच्या सहकार्याने सुरु केले ?

सयाजीराव गायकवाड
शाहू महाराज
वि . रा . शिंदे
दादासाहेब खापर्डे


5.शीलाप्रतक हे नियतकालीन कुष्णाशास्त्री चिपळूनकरांनी _ _ _ _ _मध्ये सुरु केले .

१८६५
१८६८
१८७०
१८७२


6.मराठीतील 'जॉन्सन' म्हणून कोणास ओळतात ?

गो . ग . आगरकर
कुष्णाशास्त्री चिपळूणकर
विष्णुशास्त्री चिपळूणकर
लोकहितवादी


7. पुणे यथे १८७१ साली 'स्त्री विचारवती' या नावाची सामाजिक संस्था कोणी स्थापन केली ?

ताराबाई मोडक
आनंदीबाई जोशी
पंडिता रमाबाई
सरस्वती गणेश जोशी


8._________या समाजसुधारकाने उक्तीप्रमाणे कृती करून पहिला विधवाविवाह केला .

र. धो . कर्वे
विष्णुशास्त्री पंडित
कुष्णशास्त्री चिपळूणकर
डॉ .रा .गो .भांडारकर


9.वॅटिकन सिटी हा देश कोणत्या देशाने सगळ्या बाजूंनी वेढला गेलेला आहे?

रोम
फ्रांस
इटली
ग्रीस


10. लोकहितवादिंचा पत्रसंग्रह कोणत्या नावाने प्रसिद्ध झाला ?

निबंधमाला
शतपत्रे
दशपत्रे
सुधारक


11.' केसरी ' चे प्रथम संपादन म्हणून कोणी काम पहिले ?

गो.ग.आगरकर
लोकमान्य टिळक
न्या. रानडे
गोपाळ हरी देशमुख


12.अल्लापल्ली अरण्ये कोणत्या ठिकाणी आढळतात?

आंध्रप्रदेश
गडचिरोली
विदर्भ
कोकण


13. पूर्वीच्या निजाम [हैद्राबाद] राज्यात कोणत्या जिल्ह्याचा समावेश नव्हता?

औरंगाबाद
उस्मानाबाद
नांदेड
सोलापूर


14.सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र असलेला जिल्हा कोणता?

अहमदनगर
औरंगाबाद
बुलढाणा
जळगाव


15.किलीमांजारो हा पर्वत कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी आहे?

भेगीय ज्वालामुखी
केंद्रीय ज्वालामुखी
वरील दोन्ही
निद्रिस्त


16. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात अभयारण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे?

नागपूर
अमरावती
कोकण
औरंगाबाद


17.महाराष्ट्रात खरीप हंगामात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र असते?

तांदूळ
ऊस
ज्वारी
कापूस


18. महाराष्ट्राचे पठार मुख्यत्त्वे कोणत्या खडकापासून निर्माण झाले आहे ?

जांभया
पट्टीताश्म
बेसॉल्ट
कडाप्पा


19.खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी कोपनहेगन आहे?

पोर्तुगाल
डेन्मार्क
लिस्बन
कॅलिफोर्निया


20.खालीलपैकी कोणत्या वायूचे अधिक नैसर्गिक पर्यावरणासाठी हानिकारक आहे ?
क्लोरोफ्लुरोकार्बन
कार्बन डायऑक्साईड
कार्बन मोनोक्साईड
वरील सर्व


21.आंब्याच्या झाडामध्ये _ _ _ _ _ प्रकारचे मूळ दिसून येते.

प्राथमिक मूळ
आगंतुक मूळ
दुय्यम मूळ
सॉटमूळ


22."अनार्य दोष परिहार समाज"ची स्थापना कोणी केली?

गोपाळबाबा वलंगकर
आ. कृ. वाघमारे
वि. रा. शिंदे
शिवराम जानबा कांबळे


23.जागतिक रंगभूमी दिन कोणता?

५ नोव्हेंबर
२७ मार्च
२६ एप्रिल
५ मार्च


24.मुंबई प्रांतासाठी विधानसभेची स्थापना कधी झाली?

लॉफिंग गॅस
टीअर गॅस
फॉस्जिन
प्रोड्युसर गॅस


25. 2011 जनगणनेनुसार भारतातील अशिक्षितांचे प्रमाण किती?

चंबळ
बेटवा
गंडक
शोन


26.समुद्रगुप्त याने कोणत्या बौद्ध पंडिताला राजाश्रय दिला?

फाहियान
अश्वघोष
गौतम बुद्ध
वसुमित्र


27.हिलरी मेंटल ह्यांना २००९ मध्ये कोणत्या कादंबरीसाठी बुकर पारितोषिकाने गौरविण्यात आले होते ?

ब्रिंग अप दी बॉडीज
बियांड ब्लॅक
फ्लड
वूल्फ हॉल


28.'GENERATION' या शब्दात किती स्वर आहेत ?

१० वर्षे
१५ वर्षे
२० वर्षे
२५ वर्षे


29.फेब्रुवारी २०१३ मध्ये श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आलेला Neo-Sat उपग्रह कोणत्या देशाचा आहे?30.जर O + H + P = 39 ; M + A + N = 28 तर,M + A + C + H + I + N + E = ?

४३
५३
५४
६४ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!