MPSC ONLINE EXAM: ONLINE TEST NO 15

Stay connected

ONLINE TEST NO 15

Online Test

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1.वोलोकॉप्टर’ जगातील पहिले हरीत हेलिकॉप्टरची नुकतीच कोणत्या देशाने यशस्वी चाचणी घेतली?

भारत
जर्मनी
४० अंश C
यापैकी नाही


2. कॅलिफोर्नियातील दुर्दैवी कार-अपघातात हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता पॉल वॉकरचा मृत्यू झाला. पॉल वॉकर कोणत्या चित्रपटासाठी विशेष प्रसिद्ध पावले होते?

द ट्रान्सपोर्टर
स्पायडरमॅन
फास्ट अँड पर्‍यूरीयस
बँटमन बिग्नस


3. केंद्र सरकार नोव्हेंबर 2013 मध्ये महाराष्ट्रातील ‘नागझिरा ‘ येथे पाचवे व्याघ्र संरक्षण वन घोषीत केले आहे. सुमारे 700 चौ. कि. मी. वर स्थित असलेले हे व्याघ्र वन कोणत्या जिल्ह्यात / जिल्ह्यांत वसलेले आहे?

भंडारा व गोंदिया
गडचिरोली व भंडारा
भंडारा
गडचिरोली


4. पंतप्रधानांच्या आर्थीक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत?

वाय. व्ही. रेड्डी
सी. रंगराजन
रघुराम राजन
नरेंद्र जाधव


5. लायपेझ ह्या विकरचे अंतिम कुठल्या पदार्थामध्ये रुपांतर होते ?

भ्रुण्पोष
बिजपत्रे
भ्रूण
मूळ


6. राज्यातील आदिवासी भागातील गर्भवतींची बाळंतपणाच्या वेळी होणार्‍या मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरु केली ?

उज्ज्वला योजना
नवसंजीवनी योजना
धनलक्ष्मी योजना
जागरूकता अभियान


7. FAO (Food and Agricultural Organisation ) चे मुख्यालय कोठे आहे?

जिनिव्हा
रोम
आदिस अबाबा
पॅरीस


8. नॅशनल कॅडेट कोअर (NCC) चे महानिदेशक म्हणून 1 डिसेंबर 2013 रोजी कोणी कार्यभार स्विकारला?

ले. ज. पी.एस भल्ला
ले. ज.अनिरुद्ध चक्रवर्ती
ले. ज.श्रीकांत शर्मा
ले. ज.अरुण गोस्वामी


9. इंडोनेशिया ओपन 2013′ ही गोल्फ स्पर्धा कोणत्या भारतीय खेळाडूने जिंकली?

शिव कपूर
जीव मिल्खा सिंह
गगनजीत भुल्लर
हिम्मत राय


10. G-20 देशांच्या अध्यक्षपद 1 डिसेंबर 2013 पासून कोणत्या देशाला प्राप्त झाले?

युरोपियन युनियन
ऑस्ट्रेलिया
भारत
कॅनडा


11.भारताचे कोणते राष्ट्रपती बिनविरोध निवडून आले होते?

नीलम संजीव रेड्डी
प्रणव मुखर्जी
सर्वपल्ली राधाकृष्णन
ए.पी.जे.अब्दुल कलाम


12. ‘आंतरराष्ट्रीय महिला हिंसा निर्मुलन दिन’ कधी साजरा केला गेला ?

15 ऑक्टोबर
25 नोव्हेंबर
5 नोव्हेंबर
11 सप्टेंबर


13. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांना उपग्रह नाहीत?

शुक्र व पृथ्वी
शनी व नेपच्यून
मंगळ व युरेनस
बुध व शुक्र


14. पृथ्वी परीक्षणासाठी1984 साली सोडलेला जगातील सर्वात जुना असा 'लॉडसॅट 5' हा उपग्रह थांबविण्याचा निर्णय अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी घेतला आहे ? " (change into indirect speech)?

अमेरीका.
रशिया .
जपान .
जर्मनी .


15. महामानव आंबडेकर यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घडामोडींचा योग्य क्रम लावा ? A) नागपूर बौध धर्माचा स्वीकार B) मनुस्मृतीचे दहन C) हिंदू कोड बिलाची निर्मिती D) येरवडा येथे ऐक्य करार

D C B A
A B C D
B D C A
B D C A


16. सायली गोखले' ही खेळाडू कोणत्या क्रिडाप्रकाराशी संबंधित आहे ?

बुद्धीबळ
बॅडमिंटन
गोल्फ
लॉन टेनिस


17. सेबी अर्थात 'भारतीय प्रतिभूती आणि विनियमनबोर्ड'ने उपकंपन्यांद्वारे गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोणत्या उद्योगसमूहाची स्थावर मालमत्ता, बँक खाती, डीमॅट खाती यांच्या जप्तीचे, गोठविण्याचे आदेश दिले आहेत ?

सहारा
रिलायन्स
आदित्य बिर्ला
बजाज


18. संत रोहिदासांचा मृत्यू कुठे झाला ?

मुंबई
काशी
चितोडगड
कोल्हापूर


19. कोणत्या वर्षी भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त होती?

१९७३-७४
१९७२-७३
१९७०-७१
१९६९-७०


20. .......... या मुलीने पंतप्रधान कार्यालयाकडून राष्ट्रीय दिन ,राष्ट्रीय खेळ या बाबतच्या आदेशाची परत मागितली होती?
अश्विनी शर्मा
ऐश्वर्या अगरवाल
ऐश्वर्या पराशर
वरीलपैकी नाही


21. 17 वी अलिप्त राष्ट्र संघटना परिषद कोठे होणार आहे ?

इराक
ऑस्टीन
व्हियेतनाम
व्हेनेझुएला


22. 1.2 X 0.9 +32.05 X 0.8 = ?

२७.०८
२८.०८
२६.०८
२८०.८


23.द .सा.द.शे. ६ दराने ६,५०० रुपयांची ३ वर्षांची रास किती ?

५५५०
७६७०
६६५०
८८५०


24. एका मुलाची जन्मतारीख १८ जानेवारी १९८९ आहे : तर १ नोव्हेंबर २०११ रोजी त्याचे वय किती असेल ?

२१ वर्ष ९ महिने १२ दिवस
२३ वर्ष ९ महिने १२ दिवस
२२ वर्ष ९ महिने १२ दिवस
२२ वर्ष ८ महिने १२ दिवस


25. शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे .तर स्त्री चे त्या माणसाशी कोणते नाते असेल ?

मेहुणी
आत्या
सावत्र बहिण
पत्नी


26. 10816 चे वर्गमूळ किती ?

११४
१४०
१४१
यापैकी नाही


27. रमेशला ४०० पैकी ३०४ गुण मिळाले . गीविंद ला ५०० पैकी ३८५ गुण मिळाले. रीनाला ३०० पैकी २७३ गुण मिळाले. आणि वीणाला २०० पैकी १६४ गुण मिळाले . तर कोणाची प्रगती सर्वात जास्त आहे ?

रमेश
गोविंद
विना
रीना


28. GH , IJ , KL ........... पुढील जोडी ओळखा ?

AB
CD
MN
OP


29. पसरातली भाजी या अलंकारी शब्दाचा बरोबर अर्थ ओळखा ?

सहजप्राप्य वस्तू
दुर्मिळ व अप्राप्यवस्तू
स्वभावाने गरीब स्री
उत्तम नोकरी


30. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ?

लोकमान्य टिळक
विश्नुशात्री चिपळूनकर
दादोबा पांडुरंग
कृष्णशास्त्री चिपळूनकरONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

No comments:

Post a Comment