MPSC ONLINE EXAM: ONLINE TEST NO 11

Stay connected

ONLINE TEST NO 11

Online Test Date:08-March, 2014

मित्रानो,


=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

येथे तुम्ही जनरल नॉलेजच्या प्रश्नाची Online Test देऊ शकता आणि ताबडतोब निकाल पाहू शकता. जर याबद्दल तुमच्या काही अडचणी वा प्रतिक्रिया असतील असतील तर खालील लिंक व्दारे कळवा..!

-->प्रतिक्रिया..!

कृपया तुमचे नांव टाका:

1. महाराष्ट्रातील कोणत्या प्रसाकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत?

नागपूर
औरंगाबाद
मुंबई
यापैकी नाही


2. बारामती हा तालुका कोणत्या जिल्यामध्ये येतो?

अहमदनगर
सोलापूर
पुणे
कोल्हापूर


3. कोकण (मुंबई)प्रसाकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत?

6
5
4
9


4. महाराष्ट्राची लोकसंखेची घनता किती?

324
314
321
320


5. संत नामदेवाचे पूर्ण नाव काय?

नामदेव विठ्ठल रेळेकर
नामदेव दामाजी रेळेकर
नामदेव दामोधर कुलकर्णी
यापैकी नाही


6. जागतिक साक्षरता दिन कधी असतो?

२३ फेब्रुवारी
८ सप्टेंबर
२३ मार्च
२३ एप्रिल


7. ए लॉग वॉक टू फ्रिडम हे पुस्तक कोणी लिहिले?

बेनजीर भुट्टो
म.गांधी
पंडित नेहरू
नेल्सन मंडेला


8. शरथ कमल कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

खो-खो
टेबल टेनिस
क्रिकेट
कब्बडी


9. भारत-बांग्लादेश देशा दरम्यान रेल्वे सेवा सुरु करण्यात आली होती, त्या रेल्वे सेवांचे नाव काय?

समजोता एक्स्प्रेस
करवा-ए-आमन-एक्स्प्रेस
मैत्री एक्स्प्रेस
यापैकी नाही


10. मतदारसंघ पुनर्रचना आयोग च्या संबंधी आयोग कोणता?

नानावटी आयोग
न्या. कुलदीप सिंह
व्ही. एम. तारकुंडे समिती
अखिलेश यादव


11. मध्य प्रदेश मुख्यमंत्री कोण?

शिवराजसिग चव्हाण
ओम्मार अब्दुला
विजय बहुगुणा
यापैकी नाही


12. Select the correct synonym of ''Abandon''?

Refuge
Leave
Reject
Accept


13. खालीलपैकी कोणत्या कायद्याचे वर्णन सुरेंद्रनाथ बनर्जी यांनी "लोकशाही तत्वाला फासलेला हरताळ" अशा शब्दात केले?

1935 चा सुधारणा कायदा
1861 चा कौन्सिल कायदा
1919 चा चेम्सफोर्ड कायदा
1909 चा मोर्ले-मिंटो कायदा


14. The boy said, "I like sweets." (change into indirect speech)?

The boy said that he liked sweets.
The boy asked that I liked sweets.
The boy told that he like sweets.
The boy said that I liked sweets.


15. 12 मिटर 20 से.मी. X 12= ?

146 मी
148 मी
145 मी
146.49 मी


16. 500 मिलीमीटरच्या मापाने 25 लिटर दुध घालण्यासाठी किती मापे घालावी लागतील?

10
50
15
100


17. 5 मिटर = किती किलोमीटर?

0.005
50
0.5
यापैकी नाही


18. दोन संख्याचा गुणाकार 30 आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज 61 आहे. तर त्या दोन सांख्याची बेरीज किती?

13
91
11
यापैकी नाही


19. मंगलाच्या वयाच्या दुप्पटीमध्ये 15 मिळविले तर तिच्या आईचे वय मिळते. आईचे वय 61 वर्षे असेल तर मंगलाचे वय किती?

20 वर्षे
23 वर्षे
22 वर्षे
25 वर्षे


20. 948+6432-1276-2457=?
2447
1647
3547
3647


21. "माणूस आशेवर जगत असतो." या वाक्यातील प्रयोग ओळखा?

कर्मणी
भावे
सकर्मक कर्तरी
अकर्मक कर्तरी


22. "मी येणार नाही" हे वाक्य ....... आहे?

नकारार्थी
आज्ञार्थी
होकार्थी
यापैकी नाही


23. "सतरंजी" हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

अरबी
फारसी
तमिळ
यापैकी नाही


24. ऐकल्या जाणाऱ्या वर्णाला ...... असे संबोधले जाते?

आवाज
स्वर
व्यंजन
ध्वनी


25. निसर्गामध्ये किती मूलद्रव्य आढळतात?

106
93
108
92


26. हायड्रोजन ची संज्ञा काय?

He
H
W
यापैकी नाही


27. कांदा हा ....... वनस्पती आहे.

व्दिबीज पत्री
अनाव्रीत्ती
पापुद्राबीजी
एकबिजपत्री


28. ........ झाडात सोटमूळ प्रकारचे मूळ असते?

मक्का
ज्वारी
नेचे
सुर्यफुल


29. वजन हि ........ राशी आहे.

सदिश
आदिश
ध्रुव राशी
यापैकी नाही


30. समुद्राची खोली काढण्यासाठी ....... तंत्रज्ञान वापरतात.

अवतरंग
सोनार
हार्टज
यापैकी नाही
ONLINE Test संबंधी काही प्रतिक्रिया वा आडचणी असल्यास जरूर कळवा..?

=>आता पर्यंत झालेले ब्लॉग वरील Online स्पर्धा परीक्षाचे पेपर..!

No comments:

Post a Comment